<p>शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक सैद खान यांना ईडीकडून आता अटक झाली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर करुन गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-shiv-sena-mp-bhawna-gawali-s-increase-in-difficulty-company-director-arrested-by-ed-1005352
0 Comments