Yavatmal Rain : पुरामुळं नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

<p>यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या 28 तासांपासून ठप्प आहे. पैनगंगा नदीला पूर आला आहे आणि या पुराचं पाणी उमरखेड तालुक्यातील मार्लेगावजवळच्या पुलापर्यंत आलंय. त्यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-yavatmal-rain-update-nagpur-bori-tuljapur-national-highway-was-blocked-due-to-floods-long-queues-of-vehicles-1005641

Post a Comment

0 Comments