ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं थकीत वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचा प्रस्ताव, साखर कारखानदार-साखर आयुक्तांची बैठक

<p>मुंबई : शेतकऱ्यांचं थकीत वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाच जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना याबाबतचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. या संदर्भात सर्व साखर कारखान्यांना&nbsp;पत्र पाठविण्यात आले आहे.&nbsp; महावितरणकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर हा आदेश देण्यात आला आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sugarcane-growers-proposal-to-recover-overdue-electricity-bill-from-sugarcane-bill-1010218

Post a Comment

0 Comments