<p>हिंगोलीच्या गोजेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय, एका नऊ वर्षाच्या मुलाने फटाके फोडताना आपला डोळा गमावलाय. पालकांनी मुलांच्या हातात फटाके देण्यापूर्वी विचार करावा. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांनुसार फटाके फोडणंदेखील टाळावं.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-hingoli-nine-year-old-boy-lost-his-eye-while-exploding-firecrackers-incident-in-gojegaon-of-hingoli-1010225
0 Comments