MARD Doctorsचा राज्यव्यापी संप, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख मार्डच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार

<p>आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. डॉक्टरांचा संप होऊ नये म्हणून सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी डॉक्टरांची 2-3 तास चर्चा झाली. यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे झालेले प्रयत्नही निष्फळ ठरले. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-statewide-strike-of-mard-doctors-medical-education-minister-amit-deshmukh-will-discuss-with-mard-representatives-1005794

Post a Comment

0 Comments