Yuva Sena Protest : इंधन दरवाढीविरोधात युवासेना आक्रमक, राज्यभर आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध

<p><strong>Yuva Sena Protest Live :</strong>&nbsp; इंधन दरवाढी विरोधात राज्यात ठिकठिकाणी युवासेनेकडून सायकल रॅली आणि बैलगाडी मोर्चा काढत निषेध करण्यात येतोय. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध केला..तिकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. महागाईरुपी रावण, यम आणि घोडे देखील या रॅलीतील बैलगाडीला जुंपण्यात आले होते.. तिकडे माळशिरस आणि हिंगोलीमध्ये देखील इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-yuva-sena-protest-on-fuel-price-hike-cycle-rally-in-maharashtra-1010421

Post a Comment

0 Comments