BJP Chandrakant Patil : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय नेतृत्व नाराज : सूत्र

<p>भाजप प्रदेशाध्यक्ष &nbsp;चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय नेतृत्व नाराज - सूत्र, दिल्लीतील भाजपच्या बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझावर, केंद्र सरकारच्या योजना नीटपणे पोहोचवल्या नसल्यानं केंद्रीय नेतृत्वाची चंद्रकांतदादांवर खप्पामर्जी ,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धतीत सुधारणा &nbsp;करण्याची केंद्रीय नेतृत्वाची चंद्रकांत पाटलांना सूचना</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-bjp-chandrakant-patil-central-leadership-angry-over-chandrakant-patil-sources-says-1015041

Post a Comment

0 Comments