<p>महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाऊबीज साजरी केली आहे. संगमनेर शहरातील नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भाऊबीज साजरी केली आहे. यावेळी आमदार सुधीर तांबे यासह तांबे परिवारातील सदस्य उपस्थित होते. संगमनेर मधील बहिणीकडे घरी जात भाऊबीजेचा सण केला साजरा.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-balasaheb-thorat-celebrates-diwali-celebration-and-bhauj-beej-1011363
0 Comments