<p>राज्यात 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय..मुंबई, ठाणे, पुण्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे...काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-to-face-rain-in-december-says-weather-report-1015173
0 Comments