<p>ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. उद्या ममता बॅनर्जी या शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mamta-banerjee-to-visit-siddhivinayak-mandir-in-mumbai-1015385
0 Comments