<p>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत ओमीक्रॉंन व्हेरियंट बाबत दक्षता घेण्याच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या असून ज्यात 13 देशातून आलेल्या प्रवाशांना आता कंपल्सरी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, त्यांचबरोबर या देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्ट अनिवार्य असणार आहे, या शिवाय देशाअंतर्गतविमान प्रवास करणाऱ्याना देखील 48 तासाच्या आतील निगेटिव्ह प्रमाणपत्र अवश्यक असणार आहे. दरम्यान जुनकीय बदलाचे निरीक्षण करणाऱ्या लॅब वाढवण्याच्या सूचना देखील या बैठकीत करण्यात आल्या.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-government-all-set-to-restrict-the-spread-of-omicron-variant-1015158
0 Comments