Koregaon Bhima: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन ABP Majha

<p>दरवर्षी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी आंबेडकरी अनुयायांकडून राज्यातून कोरेगाव भीमा येथे शौर्यदीन साजरा&nbsp; कोरेगाव- भीमा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी&nbsp; उपमुख्यमंत्री अजित पवार विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहचले उपमुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याची सूचना</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-greets-vijayasthambha-1022383

Post a Comment

0 Comments