<p>माझानं दाखवलेल्या डान्स बारच्या स्टिंग ऑपरेशननंतर कडक कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेत. नवी मुंबईतील 6 डान्सबारवर गुन्हे दाखल झालेत. तर ४ डान्सबारचे परवाने रद्द करण्यात आलेत. गृहमंत्री वळसे पाटलांनी ही माहिती दिलीये. तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिलेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-navi-mumbai-dance-bar-maharashtra-sting-operation-1021656
0 Comments