Omicronच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क, RTPCR निगेटिव्ह आणि लसीकरण अनिवार्य, हे नियम वाचाच

Maharashtra Omicron Update:  मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं (Omicron Variant) जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्याने देखील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्यात.  देशांतर्गत प्रवासासाठी 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे. लशीच्या दोन डोसच्या प्रमाणपत्रासह मुंबई विमानतळावर कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा असून आरटीपीसीआर रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोरोना चाचणी केली जाणार आहे.

काय आहे नियम

1. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर आल्यानंतर आरटीपीसीआर करणं बंधनकारक, कोणत्याही देशाचा असला तरी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

2. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटीव्ह आला तरी 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार

3. मुंबईहून कनेक्टिंग फ्लाईटकरता देखील आरटीपीसीआर करणं बंधनकारक, डोमेस्टिक प्रवाशांनाही RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य

4. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक डॉमेस्टिक फ्लाईटमधील प्रवाशांना 48 तासाआधी आरटीपीसीआर चाचणी अहवाल करणं बंधनकारक

5. राज्यांतर्गत शहरांमध्ये प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक

6. दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल तर RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य

आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही

आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांनाही आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक असेल. कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक सरकारने पुन्हा चेकपोस्ट लावले आहेत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

<a href="https://ift.tt/3D8zk6J Guidelines : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी DGCA च्या नव्या गाईडलाईन्स; 14 दिवसांचं सेल्फ डिक्लेरेशन अनिवार्य

<a href="https://ift.tt/3d3ITJt : लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या मॉल, रेस्टॉरंटमधील व्यक्तींना 10 हजारांचा दंड लागणार; मुंबई पालिकेचा निर्णय

<a href="https://ift.tt/3dlUZhz Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-government-vigilance-against-omicron-background-rtpcr-negative-and-vaccination-mandatory-read-these-rules-1015719

Post a Comment

0 Comments