Pune corona Rule : हॉलवर विवाह असल्यास 100 जणांची मर्यादा,मोकळ्या जागेत विवाहसमारंभासाजास्तीत जास्त 250 जणांची परवानगी

<p>ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलीये. विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करण्यासाठी 100 जणांची मर्यादा असेल. मोकळ्या जागेत विवाहसमारंभ करण्यासाठी जास्तीत जास्त 250 जणांची परवानगी असणारे.&nbsp;&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pune-marriage-new-rule-marriage-hall-1020932

Post a Comment

0 Comments