12 MLA Suspension : राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांची काय आहे सुप्रीम कोर्ट निर्णयावर प्रतिक्रिया?

<p>भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळासाठी निलंबन घटनाबाह्य. ठाकरे सरकारला सर्वोच्च झटका.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/politics-12-mla-suspension-1028871

Post a Comment

0 Comments