Akola : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन, कापसाला प्रति क्विंटल 11 हजार रुपये भाव

<p>अकोल्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चक्क अच्छे दिन पाहायला मिळालेयत. कापसाला प्रति क्विंटल तब्बल 11 हजार रुपये मिळालेयत. काय अचानक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेयत पाहुयात.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-akola-cotton-farmers-get-relief-by-receiving-decent-rate-for-the-crop-1029296

Post a Comment

0 Comments