<p><strong>Shivsena : ED : Mumbai :</strong> शिवसेनेचे नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक, अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरीही आयकर विभागाने कारवाई केली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/politics-ed-raid-in-shivsena-leaders-home-1036104
0 Comments