Vasai Virar :  वसई लोहमार्ग पोलिसांनी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासात अटक केली आहे. मोहम्मद शाहरुख बाबूनिसार खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील राहणार आहे. CCTV च्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी विशिष्ट पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला.

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-vasai-lohmarg-police-arrested-a-man-accused-of-molesting-a-woman-in-just-24-hours-1036560
0 Comments