Yashwant Jadhav : तिसऱ्या दिवशीही शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु

<p><strong>Yashwant Jadhav :</strong> गेल्या 48 तास उलटूनही शिवसेना नेते आणि मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरुच आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-the-income-tax-department-started-raiding-the-house-of-shiv-sena-leader-yashwant-jadhav-1036555

Post a Comment

0 Comments