<p><strong> Chhagan Bhujbal : </strong> ओबीसी आरक्षणासाठी नवा कायदा आणणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. आता मध्यप्रदेश तसंच इतर राज्यात हा कायदा आहे. तसाच महाराष्ट्रातही हा कायदा होणार असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-new-law-for-obc-reservation-like-madhya-pradesh-1038191
0 Comments