<p>राज्यातल्या शेतकऱ्यांची झोप उडालीय... कारण दिवसभऱ शेतात राबायचं आणि रात्रभर पाणी देण्यासाठी जागायचं... दिवसा वीजपुरवठा होत नसल्यानं शेतकऱ्यांना कुटुंबाला वेळ देणं अवघड होऊन बसलंय.. शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय केसरकर थेट शिवारात पोहोचले.. आणि त्यांच्या कॅमेऱ्यात काय चित्र कैद झालंय</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-why-there-is-no-daily-power-supply-to-farmers-majha-report-from-shivara-1037596
0 Comments