Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्याचे लाईव्ह अपडेट्स...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/6b815k2 Diesel Price : इंधन दरवाढीचा भडका! आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?

Petrol Diesel Price Today 1st April : पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरांनी सर्वसामान्यांनी धाकधूक वाढवली आहे. अशातच आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी काहीसा दिलासादायक ठरला आहे. कारण भारतीय तेल कंपन्यांनी आज देशातील इंधन दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. आज आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत सातत्यानं झालेल्या दरवाढीनंतर अनेक शहरांत पेट्रोल-डिझेल शंभरीपार पोहोचलं आहे.

शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. आजच्या दरांनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 85 पैशांची तर डिझेलच्या दरांत 85 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 116.67 रुपये आणि डिझेल 100.89 रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे.

दरवाढीचा झटका, हळूहळू देतायत तेल कंपन्या

देशात 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. 22 मार्च ते 23 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रतिदिन 80 ते 80 पैशांनी महागलं. 24 मार्च रोजी कोणताही बदल झाला नाही, मात्र 25 मार्चपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल 26 पर्यंत 80-80 पैशांनी वाढलं. यानंतर 27 मार्च रोजी पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 55 पैसे महागले.

<a href="https://ift.tt/rU8jX9z Employee : एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टिमेटम संपला; 'दादांच्या' आदेशानंतर आजपासून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता

एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employee) संप अजूनही मिटलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंतकामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करुन त्यांच्या जागी नवीन कामगार भरती करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी दिलेली ही मुदत काल संपली. अजूनही एसटीचे हजारो कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांना कामावर हजर न झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळं आता एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाण्याची शक्यता आहे.

from maharashtra https://ift.tt/4rKBOCj
via IFTTT

Post a Comment

0 Comments