Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

<a href="https://ift.tt/qIJOWn0 Diesel Price : महंगाई डायन खाए... पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कडाडले; पेट्रोल 30 तर डिझेल 35 पैशांनी महाग

Petrol-Diesel Price Today 28 March 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर  परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम किमतींवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज म्हणजेच, 28 मार्च 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. ही वाढ गेल्या 7 दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) 6 वेळा वाढल्या आहेत.

किती रुपयांनी वाढणार पेट्रोल-डिझेल?

सोमवार 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली असून, त्यानंतर एक दिवस वगळता दररोज काही ना काही दरांत वाढ होत आहे. 28 मार्चच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागलं आहे.

<a href="https://ift.tt/8WxG2L3 Darekar : प्रवीण दरेकर घेणार हायकोर्टात धाव; अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करणार

Pravin Darekar Mumbai Bak : मुंबई बँकेत मजूर म्हणून बोगस नोंद करून संचालक मंडळात निवडून गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप प्रवीण दरेकर आज हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र, मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता.

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना दरेकर यांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले होते. प्रवीण दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. प्रवीण दरेकर यांनी बोगस पद्धतीने मजूर म्हणून नोंदणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-28-march-2022-today-sunday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1045127

Post a Comment

0 Comments