Narayan Rane: 'तुम्ही केलेले आरोप कुठल्या पुराव्यांच्या आधारावर केले'- तपास अधिकारी ABP Majha

<p>केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पूत्र नितेश राणे यांची मुंबईतील मालवणी पोलिसांकडून काल ९ तास चौकशी करण्यात आलीय... अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आलीय..</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-on-the-basis-of-what-evidence-did-you-make-the-allegations-1038474

Post a Comment

0 Comments