Narayan Rane: नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर नवीन आरोप ABP Majha

<p>केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पूत्र नितेश राणे यांची मुंबईतील मालवणी पोलिसांकडून काल ९ तास चौकशी करण्यात आलीय..अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आलीय... सुशांतसिंह, दिशाच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी २ वेळा फोन केला आणि मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावाही नारायण राणेंनी यावेळी केला... तर अमित शाहांना फोन केल्यानंतर पोलिसांनीसोडलं असंही नारायण राणे यावेळी म्हणाले..</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-narayan-rane-narayan-rane-s-new-allegations-against-the-chief-minister-1038476

Post a Comment

0 Comments