<p>दिगपाल लांजेकर यांच्या पावनखिंड या चित्रपटाला प्रंचड प्रतिसाद मिळतोय... सलग दुसऱ्या आठवड्यात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतायत.. एकीकडे गंगुबाई काठियावडी चित्रपटात प्रदर्शित झाला असतानाही पावनखिंडचा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ सुरुच आहे.. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pawankhind-pavankhind-hits-the-box-office-chats-with-pavankhind-artists-1037582
0 Comments