Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाच्या झळांमुळे इंधन दराचा भडका ABP Majha

<p>शिया अणुयुद्धाचा &nbsp;विचारही करत नाहीय असं काल रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं होतं. पण आज रशियानं युक्रेनमधल्या अणुप्रकल्पावर हल्ला केला. त्यामुळे रशियाचा महाविनाश घडवण्याचा कट आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. युक्रेनमधील झेपोरिझिया हा अख्ख्या युरोपातला सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प आहे. याच प्रकल्पाला आज रशियानं टार्गेट केलं. त्यामुळे आता युरोपमधील इतर देशही दहशतीखाली आले आहेत</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/world-russia-ukraine-war-russia-ukraine-war-rages-fuel-prices-1038180

Post a Comment

0 Comments