<p>राज्यसभेसाठी काल भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर झाली. पण यातही पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यानं पंकजा ताई नाराज आहेत का?, अशी चर्चा सुरु झालीय. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना विधान परिषेदबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल. असं विधान केलंय. तर यावरुनच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावलाय पाहुयात... </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-dhananjay-munde-on-pankaja-munde-bjp-rajya-sabha-election-2022-1064386
0 Comments