<p><strong>Rain :</strong> राज्यात तापमानाचा पारा किंचित घटला असला, तरी दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. उन्हाचा विक्रमी चटका देऊन एप्रिल महिना सरला. सध्या कमाल तापमानात किंचित घट नोंदिवण्यात येत असली, तरी काही भागात तापमानातील वाढ कायम आहे. </p> <p> </p> <pre id="tw-target-text" class="tw-data-text tw-text-large tw-ta" dir="ltr" data-placeholder="Translation"> </pre>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chance-of-thunderstorms-in-western-maharashtra-marathwada-and-vidarbha-1055724
0 Comments