Lalbaugcha Raja : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाच्या मूर्तीची आज पहिली झलक, लाडक्या बाप्पाचे दर्शन होणार

Lalbaugcha Raja : ज्या क्षणाची सर्व भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत, अशा नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) मूर्तीची पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे. (Ganeshostav 2022) त्यामुळे भाविकांची प्रतीक्षा संपणार आहे, तसेच आज लाडक्या बाप्पाला डोळे भरून पाहता येणार आहे. त्यामुळे एक वेगळाच उत्साह या लालबाग परिसरात यावर्षी पाहायला मिळतोय. लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.

यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव

मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे (Coronavirus) निर्बंध असल्याने लालबागचा दर्शन हजारो लाखो भाविकांना प्रत्यक्षात घेता आला नाही. मात्र यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येतोय, लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपलं 89 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यंदा मंडळातर्फे बुधवारी म्हणजेच, 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे.

बाप्पाची झलक पाहा ऑनलाइन
लालबागच्या राजाची पहिली झलक लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन पाहायला मिळणार आहे.  लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

मंडपातच घडवली जाते बाप्पाची मूर्ती

दरम्यान. जून महिन्यात लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गणेशोत्सवाची चाहूल लागली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्याच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे. लालबाग राजा पाद्य पूजन सोहळा लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन पाहायला मिळणार आहे.  लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Todays Headline 29th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश" target="">मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-mumbai-marathi-news-first-glimpse-of-lalbaugcha-raja-lord-ganesh-idol-today-ganeshotsav-2022-1094631

Post a Comment

0 Comments