<p>मध्य प्रदेशातील जामटी गावाजवळ भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झालाय. हे तिघेही जळगावमधील वैजापूरचे रहिवाशी आहेत. कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी जात असताना तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-accidental-death-of-three-who-went-to-watch-kabaddi-tournament-1095104
0 Comments