<p>अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला अपघात झालाय.. या स्कूल बसमधून 17 ते 18 विद्यार्थी प्रवास करत होेते... सुदैवानं कुठल्याही विद्यार्थ्यांना इजा झाली नसल्याची माहिती मिळतेय... अंबरनाथमधल्या ग्रीन सीटी संकुल परिसरात हा अपघात झालाय.. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/thane-ambarnath-school-bus-accident-1103957
0 Comments