<p>बुधवार दुपारपासून टँकर अपघातामुळे बंद झालेला मुंबई गोवा महामार्ग मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू झालाय.... अपघातग्रस्त टँकरमधून गॅस काढण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तब्बल 36 तासांनंतर मुंबई-गोवा हायवे सुरु झालाय.. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-goa-highway-maharashtra-1103313
0 Comments