<p>एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.. यावेळी उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरेंनी केलीय.. तर शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याने कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय..यावरुन आता उदय सामंत यांनी उत्तर दिलंय.. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-aaditya-thackeray-demands-uday-samant-resignation-over-tata-airbus-controversy-1115550
0 Comments