Ravi Rana vs Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना केली मध्यस्थी मात्र राणा - कडू वादावर तोडगा नाहीच?

<p>Maharashtra Politics : माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईला आपल्या 'वर्षा' निवासस्थानी बोलावले होते. त्या संदर्भात आज दोन्ही नेते आपापली भूमिका मांडणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. काय घडलं कालच्या बैठकीत?</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ravi-rana-bachchu-kadu-rift-did-not-solve-even-after-cm-eknath-shinde-intervened-1115805

Post a Comment

0 Comments