Jejuri Malhargadh: चंपाषष्ठी यात्रची सांगता, मल्हारगडावर भाविकांची गर्दी

<p>चंपाषष्ठी यात्रेच्या सांगतीला खंडेरायाला वांग्याचं भरीत आणि रोडग्याचा नैवद्य. &nbsp;जेजुरीच्या प्रत्येक घरातील लोकं हा नेवैद्य घेऊन जातात. अन्न दानासाठी ३ हजार किलो वांगी शिजवणार. देवस्थानच्या वतीने तयारी सुरु.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-champashashti-yatra-ends-devotees-crowd-at-malhargad-1125432

Post a Comment

0 Comments