<p>महाराष्ट्र - कर्नाटक बस सेवा तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं जतसंदर्भात वक्तव्य, काल कोल्हापुरात आंदोलन. नुकसान टाळण्यासाठी दोन्ही राज्याकडून खबरदारीचं पाऊल. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-karnataka-bus-service-decided-to-remain-closed-for-the-time-being-marathi-news-1124534
0 Comments