Belgaum : महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात जाण्यास कर्नाटकची मनाई, टोलनाक्यावर वाहनांची तपासणी

<p>कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात आजपासून सुरू होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आलाय. &nbsp; या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलय.कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केलय.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-karnataka-government-denies-permission-to-maharashtra-ekikaran-samiti-1131893

Post a Comment

0 Comments