Shivsena Logo Case : ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सेनेच्या धनुष्यबाणावर आमने - सामने

<p>'संजय राऊतांच्या &nbsp;धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं', &nbsp;शिंदे गटानं निवडणूक आयोगात सादर केलेल्या लेखी उत्तरात मोठा दावा, उत्तरामध्ये 'आमदार महाराष्ट्रात परतले तर फिरणं कठीण होईल', &nbsp;या राऊतांच्या विधानाचा दाखला.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-the-thackeray-faction-and-the-shinde-faction-face-off-against-the-sena-marathi-news-1146944

Post a Comment

0 Comments