Pandharpur Chandrabhaga River : पंढरपुरातील चंद्रभागेचं पात्र अजूनही अस्वच्छच

<p>लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाचा ढोल वाजला.. पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नगरपालिका आणि मंदिर समितीकडून लाखो रुपये खर्च केले त्यामुळे ज्या चंद्रभागेत लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करतात, ती चंद्रभागा स्वच्छ होईल असा लोकांचा समज झाला... मात्र आजही चंद्रभागेची दुरवस्था कायम आहे... त्यामुळे स्वच्छतेवरील लाखोंचा खर्च कचऱ्यात जात असल्याचं चित्र आहे</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pandharpur-chandrabhaga-river-water-pollution-1155307

Post a Comment

0 Comments