<p>प्रस्तावित बारसु रिफायनरी परिसरातील गावांची प्रशासनासोबत रविवारी बैठक पार पडली.. या बैठकीला जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक ,तहसिलदार उपस्थित होते.. रिफायनरीशी निगडित प्रत्येक गावात जाऊन जिल्हाधिकारी चर्चा करणार आहेत, तसंच ज्या ठिकाणी रिफायनरी आहे त्या ठिकाणा ग्रामस्थांना घेऊन जाणार आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-barsu-refinery-project-meeting-of-villagers-with-administration-in-barsu-1172174
0 Comments