<p>राज्यात आजपासून पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय... कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय.. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे आता बळीराजासमोर पुन्हा एकदा संकट आ वासून उभं आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-unseasonal-rain-prediction-by-imd-maharashtra-weather-1170767
0 Comments