Indic Tales वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह लिखाण, NCP नेते घेणार पोलीस आयुक्तांची भेट

<p>इंडिक टेल्स वेबसाईटचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. वेबसाईटवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी. पोलीस आयुक्तांची घेतली भेट.</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ncp-leader-chhagan-bhujbal-to-meet-mumbai-cp-vivek-phansalkar-over-indic-tales-story-on-savitribai-phule-1180356

Post a Comment

0 Comments