Swatantrya Veer Savarkar Teaser : 'गांधीजी वाईट नव्हते, पण…' रणदीप हुड्डाच्या चित्रपटाचा टीझर

<p>&ldquo;गांधीजी वाईट नव्हते, पण&hellip;&rdquo; रणदीप हुड्डाच्या बहुचर्चित &lsquo;स्वातंत्र्यवीर सावरकर&rsquo; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करण्याबरोबरच याचं दिग्दर्शनही रणदीपने केलं आहे.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-swatantrya-veer-savarkar-teaser-gandhiji-was-not-bad-but-randeep-hooda-movie-teaser-1179777

Post a Comment

0 Comments