<p>CM Eknath Shinde आणि Devendra Fadnavis यांच्या सरकारची वर्षपूर्ती, वर्षभरात काय काय घडलं?</p> <p>मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारला आज एक वर्षं पूर्ण होतंय. गेल्या वर्षी 30 जून रोजी शिंदे आणि फडणवीसांनी अनुक्रमे मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 20 ते 30 जून 2022 या काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. 29 जून रोजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-cm-eknath-shinde-devendra-fadnavis-government-one-year-anniversary-abp-majha-1188449
0 Comments