Barvi Dam Doors Open : कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये मुसळधार, बारवी धरणाचे स्वंयचलित दरवाजे उघडणार

<p>बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू, पावसामुळे उल्हास नदीची पूरसदृश्य परिस्थिती, तर बारवी डॅमचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाणार, कार्यकारी अभियंत्यांचे तहसीलदारांना पत्र.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kalyan-dombivli-and-badlapur-receives-heavy-rains-causing-doors-of-barvi-dam-to-open-marathi-news-1195907

Post a Comment

0 Comments