Mumbai Kokan Expressway : मबई -सधदरग परवस हणर ससट ककणवसयसठ खशखबर : ABP Majha

<p>समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाच्या आखणीस अंतिम मान्यता. पेण जिल्ह्यातल्या बलवली ते महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी असा ३८८ किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे असणार&nbsp;&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-good-news-for-konkan-mumbai-sindhudurg-journey-will-be-smooth-1190432

Post a Comment

0 Comments