<p>बातमी विरोधकांच्या इंडिया आघाड़ीची.... आज काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची बैठक पार पडली... वाय. बी. चव्हाण सेंटरवर पार पडलेल्या या बैठकीत काँग्रेसचे नेते, शरद पवार आणि उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते... सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे... या बैठकीत १०० हून अधिक नेते येण्याची शक्यता आहे... बैठकीचं नियोजनाबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली... शिवाय १५ ऑगस्ट नंतर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रा आणि शिवसेना उद्धव ठाकरे नेत्यांचा पुढे सभा होतील असंही पटोले म्हणाले... </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mva-sabha-and-india-meeting-in-mumbai-1196555
0 Comments