Bank Scam : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण, आरोपपत्रात प्राजक्त तनपुरेंचं नाव, एकूण 14 जणांचा समावेश

<p><strong>Maharashtra Co operative Bank Scam :</strong> महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी (Maharashtra Maharashtra Co operative Bank Scam) ईडीच्या (ED) आरोपपत्रात 14 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये &nbsp;काँग्रेस नेते रणजित देशमुख, राष्ट्रावादीच्या शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) प्रसाद तनपुरे यांच्यासह अरविंद खोतकर, सुभाष देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/name-of-prajakt-tanpure-in-maharashtra-maharashtra-co-operative-bank-scam-case-charge-sheet-ncp-ajit-pawar-1205807

Post a Comment

0 Comments